प्रेषित 19:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 लवकरच संपूर्ण शहरात एकच गोंधळ माजला. पौलाचे प्रवासातील सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख, यांना लोकांनी अटक केली आणि त्यांना नाटकगृहाकडे ओढून नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 इतक्यात नगरात गोंधळ उडाला; आणि पौलाचे वाटेतले सोबती, मासेदोनियाकर गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढत ओढत ते एकजुटीने नाटकगृहात धावत गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्यामुळे शहरात गोंधळ उडाला आणि पौलाचे सहप्रवासी, मासेदोनियाचे गायस व अरिस्तार्ख ह्यांना पकडून त्यांना ओढीत ओढीत ते एकजुटीने रंगभवनात धावत गेले. Viz kapitola |