प्रेषित 19:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांनी हे ऐकले, तेव्हा ते क्रोधाविष्ट झाले व मोठमोठ्याने ओरडू लागले: “इफिसकरांची अर्तमीस थोर आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले की, “इफिसकरांची अर्तमी थोर!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 हे ऐकल्यावर ते क्रोधाविष्ट होऊन ओरडू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे!” Viz kapitola |