Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तुम्ही पाहता व ऐकता की इफिसातच केवळ नव्हे तर बहुतेक सर्व आशिया देशातील बहुसंख्य लोकांची या पौलाने खात्री पटवली आहे व त्यांना चुकीची कल्पना करून दिली आहे. तो म्हणतो की मानवी हातांनी तयार केलेली दैवते मुळीच परमेश्वर नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तुम्ही पाहता व ऐकता की, हाताने केलेले देव हे देवच नाहीत, असे त्या पौलाने केवळ इफिस येथेच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात सांगून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितविले आहे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy