प्रेषित 19:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 एकदा त्याने या सारखाच व्यवसाय करणार्या कारागिरांनादेखील एकत्र बोलाविले आणि तो त्यांना म्हणाला: “माझ्या मित्रांनो, या धंद्यात आपल्याला चांगला फायदा होत आहे, हे आपल्याला माहीतच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 त्याने त्यांना व तसल्याच इतर कारागिरांना एकत्र जमवून म्हटले, “गड्यांनो, ह्या धंद्यात आपल्याला पैसे मिळतात हे तुम्हांला ठाऊकच आहे. Viz kapitola |