प्रेषित 19:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ज्या अनेकांनी विश्वास ठेवला होता ते आता पुढे आले आणि जे काही त्यांनी केले होते त्याची जाहीर कबुली दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 विश्वास ठेवणार्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली पापे उघडपणे पदरात घेतली. Viz kapitola |