प्रेषित 19:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अपुल्लोस करिंथ येथे असताना, पौल अंतर्भागातून प्रवास करीत इफिस येथे आला. तिथे त्याला काही शिष्य आढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग असे झाले की, अपुल्लो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहचला; तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्यास काही शिष्य आढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 अपुल्लो करिंथ येथे असताना पौल त्या विभागाच्या मधल्या मार्गे जाऊन इफिस येथे पोहचला, तेथे काही शिष्य त्याला आढळले. Viz kapitola |