प्रेषित 18:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मग तेथून निघून तो तीत युस्त नावाच्या देवभक्ताच्या घरी गेला. त्याचे घर सभास्थानाच्या जवळ होते. Viz kapitola |