प्रेषित 18:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. Viz kapitola |