प्रेषित 18:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तर त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास [येणार्या सणात यरुशलेमेत] मी तुमच्याकडे पुन्हा येईन” असे म्हणून तो तारवात बसून इफिसाहून निघाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 उलट त्यांचा निरोप घेताना, “देवाची इच्छा असल्यास तुमच्याकडे मी पुन्हा येईन”, असे सांगून तो तारवात बसून इफिस येथून निघाला. Viz kapitola |