प्रेषित 18:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नंतर त्याने आणखी काही दिवस राहावे अशी ते विनंती करत असताही तो कबूल झाला नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याने आणखी काही दिवस राहावे, अशी विनंती लोक करत असताही, तो तेथे राहण्यास तयार झाला नाही. Viz kapitola |