प्रेषित 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले; आणि स्वत: सभास्थानात जाऊन यहूद्यांबरोबर वादविवाद केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 इफिस नगरात आल्यावर पौलाने प्रिस्किल्ला व अक्विल्ला ह्यांना तेथे सोडले आणि स्वतः सभास्थानात जाऊन त्याने यहुदी लोकांबरोबर चर्चा केली. Viz kapitola |