प्रेषित 18:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाला भजायला चिथवतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 “हा माणूस लोकांना नियमशास्त्राविरुद्ध देवाची आराधना करावयास चिथवतो.” Viz kapitola |