Online Bible

- Reklamy -




प्रेषित 17:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 ‘कारण त्यांच्यामध्ये आपण जगतो, वागतो आणि आपले अस्तित्व आहे.’ प्रत्यक्ष तुमच्या कवींपैकी काहींनी म्हटल्याप्रमाणे, ‘आपण त्यांची संतती आहोत.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 ‘कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहोत;’ तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की, ‘आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 कारण आपण त्याच्याठायी जगतो, वागतो व आहोत तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हणले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 आपले जीवन, आपली हालचाल आणि आपले अस्तित्व त्याच्या ठायी आहे. जसे तुमच्या कवींपैकीही काहींनी म्हटले आहे, “आपण त्याचीच लेकरे आहोत.”

Viz kapitola kopírovat




प्रेषित 17:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy