प्रेषित 17:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण तू आम्हाला अपरिचित असलेल्या गोष्टी ऐकवीत आहेस व त्यांचा अर्थ काय हे समजावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण तुम्ही आम्हांला अपरिचित गोष्टी ऐकवत आहात; त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहा; त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तुम्ही आम्हांला काही अपरिचित गोष्टी ऐकवीत आहात, त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे, अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitola |