प्रेषित 17:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यावेळी पौल ॲथेन्समध्ये त्यांची वाट पाहत असताना, ते शहर मूर्तींनी भरलेले पाहून तो आत्म्यामध्ये फार दुःखी झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पौल अथेनै येथे सीला व तीमथ्य यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे, असे पाहून तो मनात खवळला. Viz kapitola |