Online Bible

- Reklamy -




प्रेषित 17:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 पौलाबरोबर जे गेले होते त्यांनी त्याला ॲथेन्सला पोहोचविले आणि सीला व तीमथ्य यांनी त्वरा करून त्याला येऊन मिळावे अशी आज्ञा त्यांना केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तेव्हा पौलाला पोहचवणार्‍यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तेव्हा पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्यास अथेनैपर्यंत नेले आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेउन ते निघाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 पौलाला पोहचविणाऱ्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले. सीला व तीमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितक्या लवकर यावे, असा पौलाचा आदेश घेऊन ते परत आले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 17:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy