Online Bible

- Reklamy -




प्रेषित 17:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 विश्वासणार्‍यांनी पौलाला ताबडतोब समुद्रकिनारी पाठविले, परंतु सीला व तीमथ्य हे बिरुया येथे राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहीले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्रकिनाऱ्याजवळ त्वरित पाठवले. मात्र सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 17:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy