प्रेषित 16:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ह्यावरून मंडळया विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस वाढत चालल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 अशा प्रकारे ख्रिस्तमंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत गेली. Viz kapitola |