Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 म्हणून त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना बाहेर आणून शहर सोडून जाण्याची विनंती केली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy