प्रेषित 16:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 अधिकार्यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले, तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 शिपायांनी हे अधिकाऱ्यांना सांगितले. ते रोमन नागरिक आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. Viz kapitola |