Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मग दिवे आणवून तो आत धावत गेला, कांपत कांपत पौल व सीला ह्यांच्या पाया पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 दिवे मागवून तो तुरुंगाधिकारी आत धावत गेला; कापत कापत पौल व सीला यांच्या पाया पडला

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy