प्रेषित 16:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि त्यांनी त्यांना अधिकार्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्यांनी त्यांना रोमन अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहुदी असून आमच्या शहराला फार त्रास देतात. Viz kapitola |