Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस येथे गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्‍या दिवशी नियापुलीस गेलो;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस बेटाला गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस शहरास गेलो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 त्रोवस पासून हाकारून आम्ही सरळ समथ्राकेस येथे गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस नगरास पोहोचलो.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy