Online Bible

- Reklamy -




प्रेषित 15:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 बर्णबाला हवे होते की योहान, ज्याला मार्क असेही म्हणत, त्यालाही आपल्याबरोबर न्यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

37 बर्णबाची इच्छा होती की, योहान ऊर्फ मार्कलाही बरोबर घ्यावे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 15:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy