प्रेषित 15:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मग यहूदाह आणि सीला, जे स्वतः संदेष्टे होते, त्यांनी विश्वासणार्यांना पुष्कळ गोष्टी बोलण्याद्वारे उत्तेजित करून स्थिरावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 यहूदा व सीला हे स्वत: संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी बराच वेळ बोलून बंधुजनांस धैर्य व शक्ती देणारा बोध केला. Viz kapitola |