प्रेषित 15:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ह्याकरता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे; ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 ह्याकरता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः आम्ही इथे लिहिलेल्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील; Viz kapitola |