प्रेषित 15:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कारण प्राचीन काळापासून मोशेच्या नियमशास्त्राचा प्रत्येक शहरामध्ये प्रचार केला जाऊ लागला आणि प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये त्याचे वाचन होऊ लागले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 कारण प्राचीन काळापासून दर साबाथ दिवशी प्रार्थनास्थळी मोशेचे शब्द वाचून दाखवून त्यांची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.” Viz kapitola |