प्रेषित 15:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “माझा न्याय असा आहे की, जे गैरयहूदी परमेश्वराकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी कठीण होईल असे आपण करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 म्हणून माझे तर मत असे आहे की, जे यहुदीतरांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये. Viz kapitola |