Online Bible

- Reklamy -




प्रेषित 15:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 म्हणजे उरलेली मानवजात प्रभूचा शोध करेल, माझे नाव धारण करणारे सर्व गैरयहूदी देखील, ही कार्ये करतात ते प्रभू असे म्हणतात,’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ह्यासाठी की, शेष राहिलेल्या माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 म्हणजे उर्वरित माणसांनी, व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा;

Viz kapitola kopírovat




प्रेषित 15:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy