प्रेषित 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 नाही! आमचा विश्वास आहे की प्रभू येशूंच्या कृपेद्वारे आपल्याप्रमाणे त्यांनाही तारण मिळाले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तर मग त्यांच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तर मग जसे त्यांचे तसे आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने झाले आहे, असा आपला विश्वास आहे.” Viz kapitola |