प्रेषित 14:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग त्या शहरातील लोकांमध्ये दोन गट झाले; काही यहूदीयांच्या तर काही प्रेषितांच्या बाजूने झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली; कित्येकांनी यहूद्यांची बाजू धरली तर कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 हे पाहून नगरातील लोकसमुदायात फूट पडली. काही जणांनी यहुदी लोकांची बाजू घेतली तर इतरांनी प्रेषितांची बाजू उचलून धरली. Viz kapitola |