Online Bible

- Reklamy -




प्रेषित 14:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 असे बोलून त्यांनी आपणांला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 14:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy