प्रेषित 14:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु ज्यावेळी प्रेषित बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी स्वतःची वस्त्रे फाडली व धावत लोकांमध्ये शिरून ते ओरडून म्हणाले: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 हे ऐकून बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून ओरडून म्हटले, Viz kapitola |