Online Bible

- Reklamy -




प्रेषित 13:51 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

51 प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 13:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy