प्रेषित 13:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “यासाठी, आम्ही तुम्हाला शुभवार्ता सांगतो की: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते त्याची सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आम्ही तुम्हास देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 आपल्या पूर्वजांना जे वचन देण्यात आले होते, त्याचे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. Viz kapitola |