प्रेषित 13:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत, पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्यास जिवे मारावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा, अशी विनंती त्यांनी पिलातला केली. Viz kapitola |