प्रेषित 13:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग पौल व त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले, आणि योहान त्यांना सोडून यरुशलेमेस परत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पौल व जे त्याचे मित्र त्याच्याबरोबर होते ते पफेकडून समुद्रमार्गे निघाले, ते पंफुलियातील पिर्गा गावी आले, परंतु योहान त्यांना सोडून परत यरूशलेमे शहरास गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 पौल व त्याचे सहकारी पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले. योहान ऊर्फ मार्क त्यांना सोडून यरुशलेम येथे परत गेला. Viz kapitola |