प्रेषित 13:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 जे झाले ते पाहून त्या राज्यपालाने प्रभूच्या संदेशाविषयी आश्चर्य व्यक्त करून विश्वास ठेवला. Viz kapitola |