प्रेषित 12:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 जेव्हा बर्णबा आणि शौल यांनी यरुशलेममधील त्यांचे सेवाकार्य पूर्ण केले, तेव्हा योहान ज्याला मार्क असेही म्हणत त्याला त्यांच्याबरोबर घेऊन ते परत आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 बर्णबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारी आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 बर्णबा व शौल हे आपले सेवाकार्य पूर्ण करून योहान ऊर्फ मार्कला बरोबर घेऊन यरुशलेमहून परत निघाले. Viz kapitola |