प्रेषित 12:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि वाढत गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता, विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 दरम्यानच्या काळात देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. Viz kapitola |