प्रेषित 12:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हेरोदाने परमेश्वराला गौरव दिले नाही, म्हणून प्रभूच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले व तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला, तो किडे पडून मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 त्याने देवाला श्रेय दिले नाही म्हणून प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. Viz kapitola |