प्रेषित 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ते ओरडले, “ही मनुष्याची नव्हे परंतु परमेश्वराची वाणी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा लोक गजर करून बोलले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 लोक ओरडत राहिले, “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” Viz kapitola |