प्रेषित 12:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नेमलेल्या दिवशी हेरोद, आपली राजवस्त्रे परिधान करून राजासनावर बसला आणि त्यांच्यापुढे जाहीर भाषण करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला, त्यादिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता, तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 नंतर एका नियुक्त दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. Viz kapitola |