Online Bible

- Reklamy -




प्रेषित 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 12:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy