प्रेषित 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “मी उत्तर दिले, ‘प्रभू खात्रीने नाही! कारण अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही माझ्या तोंडात गेलेले नाही.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परंतु मी म्हणालो, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण मी म्हणालो, “प्रभू, मी असे कधीही करणार नाही, मी अपवित्र किंवा अशुद्ध असे कधीच खाल्ले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 परंतु मी म्हणालो, ‘नको नको, प्रभो, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही.’ Viz kapitola |