प्रेषित 11:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 बर्णबा एक चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि विश्वासात परिपूर्ण असा होता आणि फार मोठ्या संख्येने लोकांना प्रभूकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तो चागंला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळजण मिळाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 बर्णबा चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण प्रभूला मिळाले. Viz kapitola |