प्रेषित 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “मी बोलण्यास सुरुवात केली, तेव्हाच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, जसा तो सुरुवातीला आपल्यावर उतरला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली, सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर उतरला तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. Viz kapitola |