प्रेषित 11:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “नेमक्या याच वेळी कैसरीयाहून मजकडे पाठविलेली तीन माणसे मी राहत होतो त्या घराच्या समोर येऊन उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 इतक्यात पाहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्यापुढे कैसरीयातून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 इतक्यात पाहा, तीन माणसे ज्या घरामध्ये आम्ही होतो त्यापुढे कैसरीयाहून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 इतक्यात ज्या घरात आम्ही होतो त्या घरापुढे कैसरियामधून माझ्याकडे पाठवलेली तीन माणसे येऊन उभी राहिली. Viz kapitola |