प्रेषित 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्यांच्या कानी गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 प्रेषितांनी व यहूदीया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदी नसलेल्या लोकांनीसुद्धा देवाच्या वचनाचा स्वीकार केला आहे हे यहूदीया प्रांतातील प्रेषितांनी व बंधूनी ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 प्रेषितांनी व यहुदिया प्रांतांत असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की, यहुदीतरांनीही देवाचे वचन स्वीकारले आहे. Viz kapitola |