प्रेषित 10:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कर्नेल्याने या तिघांना घडलेले सर्वकाही सांगितले आणि त्यांना यापोला पाठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आणि त्यांना सर्व सविस्तर माहिती देऊन यापो या गावी पाठवले. Viz kapitola |